logo

चिखली.तालुक्यातील धोत्रा भंनगोजी येथे दिनांक १४ एप्रिल ला विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

मन्सूर शहा. आयमा न्यूज.धोत्रा भनगोजी, (चिखली बुलढाणा):--- चिखली.तालुक्यातील धोत्रा भंनगोजी ग्रामपंचायत येथे दिनांक १४ एप्रिल ला विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गुलाबसिंग सोनारे उपसरपंच प्राध्यापक संदीप सर उनाळे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग कापसे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कापसे, ग्रामपंचायत सदस्य विशंभर हळदे,, ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे, शिवदास कापसे, पंचायत समिती सदस्य गजानन इंगळे, पत्रकार मन्सूर शहा, शेख गणीभाई बागवान, ग्रामपंचायत चे विवेक पवल, अमोल निकम, सोपान चव्हाण, सत्यविजय गवई, उमेश गवई, व त्यांचे सर्व सहकारी, भीमशक्ती शिवशक्ती चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माता-भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून आपले जीवनमान उंचावे प्रत्येक पालकांनी पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवर यांनी माल्यार्पन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार , विवेक पवल. यांनी केले.
. भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या संविधानामुळेच देशाची अखंडता व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहीली आहे. रविवारी ता. १४ रोजी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्राध्यापक संदीप उन्हाळे सर म्हणाले की, ( शिका- संघटित व्हा- व संघर्ष करा)-भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार समाज बांधवानी अंगिकारून आपल्या जिवनात यश संपादन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या देशाची किर्ती जागतिक स्तरावर उंचावली असून त्यांनी यावेळी सांगितले. आदी मान्यवर आणि पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या, प्रमाणात उपस्थित होते.


5
1449 views